पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजनैतिक प्रोटोकॉल मोडून विमानतळावर स्वत: पुतीन यांचे स्वागत केले. त्यांनी आजपर्यंत कोणत्या देशाच्या प्रमुखांचे स्वागत स्वत: केले आहे, जाणून घ्या सविस्तर...
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी या दोन देशांच्या प्रमुखांनी प्रवास केला, ती कार मुंबई पासिंगची असल्याचे समोर आले आहे. 'मुंबईकर' टोयोटा फॉर्च्युनर कारचा मालक कोण आहे?
Congress AI video: एका काँग्रेस नेत्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी एका कार्यक्रमात चहा विकत असल्याचे दर्शवणारा AI-जनरेटेड व्हिडिओ शेअर केल्यानंतर मोठा वाद निर्माण झाला आहे.