पिसुर्टी फाट्याकडून निरा शहराकडे जाणारा मार्ग अरुंद आणि खड्डेमय; रात्रीच्या वेळी ट्रॅक्टर-ट्रॉलीला कापड लावून वाहतूक, प्रशासनाच्या दुर्लक्षावर नागरिकांचा संताप.
महापालिकेने जबाबदारी झटकली, 'रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाकडे हस्तांतरित'; देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड, महापालिका आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उदासीनतेमुळे मार्गावर खड्डे व वाहतूककोंडी