Delimitation Women's Reservation Bill: परिसीमन आणि महिला आरक्षणाशी संबंधित घटनादुरुस्ती विधेयक मंजूर करण्यासाठी केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे.
Aaditya Thackeray Devendra Fadnavis: ठाकरे गटातील अलीकडील पक्षांतरांवर भाष्य करत आदित्य ठाकरे यांनी ही घडामोड 'ऑपरेशन देवेंद्र फडणवीस'चा भाग असल्याचा दावा केला.