अहिल्यानगर शहराजवळील देवगाव शिवारात पवनचक्की पाहण्यासाठी गेलेल्या तरुणीवर सामूहिक अत्याचार झाल्याची घटना समोर आली आहे. पीडितेच्या फिर्यादीवरून नगर तालुका पोलिसांनी गुन्हा दाखल करून दोघांना अटक केली.
मदतीच्या बहाण्याने एका २४ वर्षीय विवाहित तरुणीला बोलावून तिच्यावर शस्त्राचा धाक दाखवत आणि दारू पाजून सामूहिक अत्याचार केल्याची संतापजनक घटना कल्याणमध्ये समोर आली आहे.