Marathwada flood latest update: पूर्णा, खेळणा व चरणा या नद्यांना पूर आल्याने नदीकाठच्या गावांचा संपर्क तुटला असून, पंचक्रोशीतील लोकांना सतत भीतीच्या छायेत राहावे लागत आहे
नव्या जीएसटी दरांमुळे महाराष्ट्र राज्याच्या महसुलात मोठी घट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. महाराष्ट्राच्या महसुलात जवळपास ७ टक्के घट होण्याची शक्यता आहे.