

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : लंडनच्या 'हॉटशॉट' अॅपला पॉर्न फिल्म तयार करून विकल्याच्या आरोपाखाली प्रसिद्ध उद्योजक आणि सिनेअभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा याला अटक झाली. राज कुंद्रा याला वांद्रे न्यायालयाने 23 जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.
वेबसीरिजमध्ये काम देण्याचे आमिष दाखवून तरुणींना आपल्या जाळ्यात ओढले जात होते. त्यांच्या अश्लील चित्रफिती बनवून त्या वेबसाईट आणि अॅपच्या माध्यमातून प्रसारित केल्याचा कुंद्रावर आरोप आहे.
अधिक वाचा :
अधिक वाचा :