Pimpri Vegetable Market Rates: पिंपरी भाजी मंडईत लिंबू 120, मिरची 100 रुपये; पालेभाज्यांची आवक वाढली

लालबहादूर शास्त्री मंडईत दर स्थिर; मोशी उपबाजारात घाऊक दर जाहीर, लिंबू-मिरची महाग
Lemon
LemonPudhari
Published on
Updated on

पिंपरी: पिंपरी येथील लालबहादूर शास्त्री भाजी मंडईत रविवार (दि. 1) पालेभाज्यांची आवक वाढली होती; तसेच फळभाज्यांचे दर स्थिर होते. मात्र, लिंबू आणि मिरचीच्या दरात वाढ झाली आहे. लिंबू 120 रूपये आणि मिरची 100 रूपये किलोने विक्री केली जात आहे. वाटाणा, गाजर 30 ते 40 रूपये प्रतिकिलोने विक्री केली जात आहे. बाजारात गवारीची आवक कमी आहे, तर शेवगा 120 रूपये किलो दराने विक्री केली जात आहे.

Lemon
Pimpri Ramzan Dates Prices: रमजानमध्ये खजुरांना वाढती मागणी; पिंपरी बाजारात 300 ते 1200 रुपयांपर्यंत दर

फळभाज्यांचे दर पुढीलप्रमाणे:

गवार 120 रूपये किलो, शेवगा 120, वाटाणा 30, टोमॅटो 25, भेंडी 70, फ्लॉवर 30, कोबी 30, मिरची 100, गाजर 30, शिमला 70, लसूण 180 - 200, आले 60, वांगी 70, काकडी 30, कारले 70, कांदे 20 - 25 रूपये किलो, बटाटा 25- 30, बिन्स 70, पावटा 70, भोपळा 30, घोसाळी 60, दोडका 70, तोंडली 70, बीट 30, दुधी 50, घेवडा 60 रूपये किलो दर आहेत.

Lemon
Moshi Spa Prostitution Case: मोशी प्राधिकरणात स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय; एकाला अटक

पिंपरी बाजारातील दर:

पाले भाज्यांचे दर (रु.) प्रति जुडी

कोथिंबीर 15 रूपये, मेथी 20 रूपये, पालक 15, शेपू 20, राजगिरा 10, पुदिना 10, मुळा 20, चवळई 20, लाल माठ 15, कांदापात 20, करडई 20, आळू पाने 10 रूपये जुडी, चुका 20 दर आहेत.

फळभाज्यांचे : किलोचे भाव (किरकोळ रु.)

शेवगा 140 रूपये, गवार 140 रूपये, पावटा 80, तोंडली 100, वाटाणा 40, बीट 30, दोडका 80, कारली 80, भरताची वांगी 50, भेंडी 80, मिरची 80, फ्लॉवर 50, कोबी 30, वांगी 100, घोसळे 70, पडवळ 90, दुधी भोपळा 50, पापडी 70, परवल 80, सुरण 80, मद्रास काकडी 40 रूपये, सिमला 80, राजमा 50, बिन्स 70, गाजर 40, आवळा 60 - 70, रताळी 80, टोमॅटो 30 प्रतिकिलो दर आहेत.

Lemon
Pimpri Chinchwad Juvenile Crime: पिंपरी-चिंचवडमध्ये बालगुन्हेगारीत घट; विशेष बाल पोलिस पथकाच्या उपक्रमांचा परिणाम

मोशी उपबाजारातील घाऊक दर (प्रतिकिलो रु.)

कांदा 7, बटाटा 8, लसूण 60, आले 40, भेंडी 40, गवार 70, टोमॅटो 9, वाटाणा 30, घेवडा 30, दोडका 30, हिरवी मिरची 60, दुधी भोपळा 25, काकडी 15, कारली 30, गाजर 25, फ्लॉवर 9, कोबी 7, वांगी 25, बीट 30, शेवगा 70, घोसाळी 30, लिंबू 100, शिमला 35, परवल 0, मका कणीस 15 रूपये दर आहेत.

Lemon
Pimpri Underground Tunnel Project: रस्त्यावरील कोंडी दूर करण्यासाठी 32 हजार कोटींचा भुयारी मार्ग प्रकल्प

मोशी उपबाजारातील दर, आवक (क्विंटल)

फळभाजी 4648, पालेभाजी 72100 (गड्डी), फळे आवक 1852, कांदा 630, बटाटा 861, आले 60, लसूण 78, भेंडी 74, गवार 7, टोमॅटो 666, वाटाणा 266, घेवडा 69, दोडका 24, हिरवी मिरची 128, दुधी भोपळा 91, काकडी 197, कारली 73, डांगर 48, गाजर 268, फ्लॉवर 309, कोबी 278, वांगी 145, ढोबळी 114, बीट 28, शेवगा 30, लिंबू 47, मका कणीस 42, तोंडली 7, रताळी 5 क्विंटल अशी आवक झाली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news