बंगळूर : भाजप युवा नेता प्रवीणकुमार नेट्टारू याच्या हत्येप्रकरणी केरळमधून तिघा संशयितांना पोलिसांनी अटक केली.
शियाब, रियाज, बशीर अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. अतिरिक्त पोलिस महासंचालक आलोक कुमार यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. तिघे संशयित केरळमध्ये लपून बसले होते.