सिक्कीममधील विजयाबद्दल पीएम मोदींनी केले कार्यकर्त्यांचे अभिनंदन

सिक्कीममधील विजयाबद्दल पीएम मोदींनी केले कार्यकर्त्यांचे अभिनंदन
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क: सिक्कीम विधानसभा निवडणुकीत झालेल्या विजयाबद्दल पंतप्रधान मोदी यांनी तेथील जनतेचे आणि कार्यकर्त्यांचे अभिनंदन केले आहे. आगामी काळात सिक्कीमच्या प्रगतीसाठी मी राज्य सरकारसोबत काम करण्यास उत्सुक आहे, असे मोदी यांनी म्हटले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'एक्स'वर म्हटले आहे की, विधानसभा निवडणुकीत ज्यांनी भाजपला मतदान केले त्या सर्वांचे मी आभार मानतो. आमच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या प्रयत्नांचीही मी प्रशंसा करतो. आमचा पक्ष सिक्कीमच्या विकासासाठी आणि लोकांच्या हितासाठी काम करण्यात नेहमीच आघाडीवर असेल.

हेही वाचा  

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news