Sanjay Singh|अरविंद केजरीवाल तुरूंगात; संजय सिंह यांच्याकडे ‘आप’ची मोठी जबाबदारी

संजय सिंह यांनी मानले मुख्यमंत्री केजरीवालांचे आभार
AAP MP Sanjay Singh
आप खासदार संजय सिंह यांची संसदीय पक्षाच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. Pudhari News Network

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : आम आदमी पक्षाने राज्यसभा खासदार संजय सिंह यांची संसदीय पक्षाच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल तुरुंगात गेल्यानंतर पक्षाची जबाबदारीही संजय सिंह यांच्याकडे आहे. आता यामध्ये आणखी भर पडली आहे.

AAP MP Sanjay Singh
केजरीवाल यांच्या जामीन याचिकेवर हायकोर्टाकडून पुन्हा CBI ला नोटीस

Summary

  • दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल तुरुंगात

  • 'आप' पक्षाची जबाबदारीही संजय सिंह यांच्याकडे

  • आता त्यांच्याकडे संसदीय पक्षाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी

AAP MP Sanjay Singh
अरविंद केजरीवाल आजारी असताना प्रचार कसे करतात, ईडीचा कोर्टात सवाल

संजय सिंह यांच्या नियुक्तीनंतर त्यांनी पक्षाचे आणि मुख्यमंत्री केजरीवालांचे आभार मानले आहेत. ते म्हणाले की, “दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी रस्त्यापासून ते संसदेपर्यंत आवाज उठवण्याची संधी दिली. संसदीय पक्षाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी मी पूर्ण निष्ठेने पार पाडीन. मुख्यमंत्री आणि पक्षाचा यासाठी अत्यंत आभारी आहे.”

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news