Lok Sabha Election 2024 : देशातील पहिले पाच विजेते

Lok Sabha Election 2024 : देशातील पहिले पाच विजेते
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : लोकसभेच्या ५४३ पैकी ५४२ जागांसाठी झालेल्या निवडणुकीची मतमोजणी मंगळवारी झाली. भाजप-एनडीएने बहुमत मिळविले आहे. सरकार बनविण्यासाठी बहुमताचा आकडा २७२ आहे, तर भाजप-एनडीएला २९४ जागांवर आघाडी मिळालेली आहे. भाजपकडून सरकार स्थापनेच्या हालचालीही सुरू झाल्या आहेत. काँग्रेस-इंडिया आघाडीनेही या निवडणुकीत गतवेळेच्या तुलनेत मोठे यश मिळविले आहे. जाणून घेऊया या निकालातील पहिले पाच विजेते.

धुबरी : रकिबुल हुसेन (काँग्रेस) : १४७१८८५ (१०१२४७६ आघाडी मते)
मोहम्मद अजमल : (एआययूडीएफ) ४५९४०९

इंदूर : शंकर लालवाणी (भाजप) : १२,२६,७५१ (+१०,०८,०७७ आघाडी मते)
संजय सोळंकी (बसप) : ५१,६५९

विदिशा : शिवराजसिंह चौहान (भाजप): १०,५५,८८९ (+७,७९,७२३ आघाडी मते)
प्रताप भानू शर्मा (काँग्रेस) : २,७६, १६६

गांधीनगर : अमित शहा (भाजप) ९,९१,८३३ (७, ३१,४४४ आघाडी मते)
सोनल पटेल (काँग्रेस) : २,६०,३८९

डायमंड हर्बर : अभिषेक बॅनर्जी (टीएमसी) १०,२८,०५७ (+७,०१,५६३ आघाडी मते)
अभिजित दास (भाजप): ३,२६,४९४

हेही वाचा : 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news