Latest
NCP vs NCP : शरद पवार गटाच्या याचिकेवर आज सुनावणी
नवी दिल्ली : निवडणूक आयोगाकडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह अजित पवारांना देण्यात आले. या निर्णयाला शरद पवार गटाने सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या आव्हान याचिकेवर सोमवारी (१९ फेब्रुवारी) सुनावणी होणार आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्हाचा निवडणूक आयोगाकडून निर्णय आला. त्यानंतर शरद पवार गटाच्या वतीने याचिका दाखल करण्यात आली होती. मात्र या याचिकेमध्ये काही कागदपत्रांची पूर्तता करण्यात आली नव्हती. त्यामुळे ते प्रकरण प्रलंबित होते.
हेही वाचा :

