रामलल्‍लाच्‍या 'दर्शना'ने कृतार्थ जन... कृतार्थ मन... | पुढारी

रामलल्‍लाच्‍या 'दर्शना'ने कृतार्थ जन... कृतार्थ मन...

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : अयोध्‍येतील राम मंदिरात अभूतपूर्व उत्‍साहात आज (दि. २२ ) रामलल्‍लाच्‍या मूर्तीची प्राणप्रतिष्‍ठा सोहळा पार पडला. जगभरातील कोट्यवधी लोकांनी टीव्‍हीवरुन थेट प्रेक्षपणाच्‍या माध्‍यामातून हा ऐतिहासिक क्षण पाहिला. यानंतर राममूर्तीच्‍या डोळ्यावरील पट्‍टी काढण्‍यात आली आणि समस्‍त विश्‍वाला गृहगृहातील राममूर्तीचे दर्शन झाले. ‘गोड तुझें रूप, गोड तुझें नाम, देई मज प्रेम सर्व काळ…’ या तुकोबांच्‍या अभंगातील या ओळीचे स्‍मरण करत रामभक्‍तांनी एक कृतार्थ भावही अनुभवला.

सदा माझे डोळां जडो तुझी मूर्ती ।
गोड तुझें रूप गोड तुझें नाम । देई मज प्रेम सर्व काळ ॥
तुका म्हणे कांहीं न मागें आणिक । तुझे पायीं सुख सर्व आहे, तुकोबांचा हा अभंग आज स्‍मरण होणारी

हेही वाचा 

Back to top button