Ram Mandir Pran Pratishtha : इराकमध्ये 6 हजार वर्षांपूर्वीची राम आणि हनुमंताची अखंड मूर्ती | पुढारी

Ram Mandir Pran Pratishtha : इराकमध्ये 6 हजार वर्षांपूर्वीची राम आणि हनुमंताची अखंड मूर्ती

इराक हा देश सततच्या युद्धांमुळे, सद्दाममुळे सर्वांच्याच माहितीतला आहे. मुस्लिमांच्या या देशात एका उत्खननादरम्यान तब्बल 6 हजार वर्षांपूर्वीची (कार्बन डेटिंगनंतर निष्पन्न झालेला आकडा) श्रीराम आणि हनुमंताची एक अखंड कोरीव मूर्ती आढळून आली… अगदी अलीकडची ही घटना… बैनुला बायपासलगत खोदकाम सुरू असताना हा चमत्कार घडला. इराक सरकारने पत्र लिहून याबाबतची माहिती भारत सरकारला कळविली, हे विशेष!

Back to top button