Vinayak Damodar Savarkar : प्रतीकात्मकरित्या सावरकरांची तुरुंगातून सुटका होणार : रणदीप हुड्डा | पुढारी

Vinayak Damodar Savarkar : प्रतीकात्मकरित्या सावरकरांची तुरुंगातून सुटका होणार : रणदीप हुड्डा

पुढारी ऑनलाईन डेस्क : आजच्याच दिवशी १०० वर्षापूर्वी स्वातंत्र्यवीर सावरकर यांची तुरुंगातून सुटका झाली होती. अभिनेता रणदीप हुड्डा याने माध्यमांशी बोलताना म्हटलं आहे की, “आजचा दिवस ऐतिहासिक होता जेव्हा स्वातंत्र्यवीर सावरकर यांची तुरुंगातून सुटका झाली. आज 100 वर्षे पूर्ण झाली. आम्ही प्रतीकात्मकरित्या त्यांची तुरुंगातून सुटका करणार आहोत. मी याचा भाग झाल्याचा खूप आनंद होत आहे. ह्याचे…”(Vinayak Damodar Savarkar)

Vinayak Damodar Savarkar : रणदीप हुड्डा सावरकर यांच्या मुख्य भूमिकेत

रणदीप हुड्डा हा ( SwatantryaVeer Savarkar ) चित्रपटात स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन रणदीप हुड्डा यांनी स्वत: केले आहे. दरम्यान निर्मात्यांनी विनायक दामोदर सावरकर याच्या १४० व्या जंयतीनिमित्त या चित्रपटाचा टिझर रिलीज केला आहे.

Swatantrya Veer Savarkar
Swatantrya Veer Savarkar

 

हेही वाचा 

Back to top button