NIA Raids : NIA ची मोठी कारवाई! राज्यांत ४४ ठिकाणांवर छापे | पुढारी

NIA Raids : NIA ची मोठी कारवाई! राज्यांत ४४ ठिकाणांवर छापे

पुढारी ऑनलाईन डेस्क : ISIS दहशतवादी कट प्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणा अर्थात एनआयएने (NIA) ४४ ठिकाणांवर छापेमारी केली आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटकात हे छापे टाकण्यात आले असून या प्रकरणात १३ जणांना अटक करण्यात आली आहे. एनआयने आज (दि.९) सकाळपासून कर्नाटकातील १, पुण्यात २, ठाणे ग्रामीणमध्ये ३१, ठाणे शहरात ९ आणि भाईंदरमध्ये १ अशा ४४ ठिकाणांवर  शोधमोहिम राबविली.

हेही वाचा : 

Back to top button