Rajouri Encounter : जम्मू-काश्मीरच्या राजौरीमध्ये दहशतवादी आणि सुरक्षा दलात चकमक | पुढारी

Rajouri Encounter : जम्मू-काश्मीरच्या राजौरीमध्ये दहशतवादी आणि सुरक्षा दलात चकमक

पुढारी ऑनलाईन डेस्क : जम्मू-काश्मीरमधील राजौरी जिल्ह्यात आज (दि.२२) दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक झाली. दोन दहशतवादी जाळ्यात अडकल्याचे माहिती मिळत आहे.

लष्कर आणि जम्मू-काश्मीर पोलिसांच्या संयुक्त दलाने जिल्ह्यातील बाजीमाल भागात घेराबंदी आणि शोध मोहीम सुरू केल्यानंतर ही चकमक सुरू झाली.

हेही वाचा : 

Back to top button