JEE Exam : जेईई परीक्षेचे वेळापत्रक जाहीर | पुढारी

JEE Exam : जेईई परीक्षेचे वेळापत्रक जाहीर

नवी दिल्ली: नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (एनटीए) अभियांत्रिकीसाठीच्या सामाईक प्रवेश परीक्षेचे (जेईई- २०२४) वेळापत्रक जाहीर केले आहे. पहिल्या सत्रातील परीक्षा जानेवारी २०२४ १ फेब्रुवारी या काळात होणार आहे. दुसऱ्या सत्रातील परीक्षा १ एप्रिल ते १५ एप्रिल या काळात होणार आहेत. डिसेंबर महिन्यात (jeemain.nta.nic.in) या कार्यालयीन वेबसाईटवरून विद्यार्थ्यांना अर्ज भरता येणार आहेत. या संकेतस्थळावर परीक्षा केंद्रासह शुल्काची माहिती मिळणार आहे. (JEE Exam)

हेही वाचा 

Back to top button