Chhattisgarh | छत्तीसगडमध्ये चकमकीत दोन नक्षलवादी ठार | पुढारी

Chhattisgarh | छत्तीसगडमध्ये चकमकीत दोन नक्षलवादी ठार

पुढारी ऑनलाईन डेस्क : छत्तीसगडमधील कांकेरमध्ये पोलिसांच्या डीआरजी जवान आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत दोन नक्षलवादी ठार झाले आहेत. या चकमकीदरम्यान एक INSAS रायफल, एक १२-बोअर रायफल, दारूगोळा आणि इतर शस्त्रे जप्त केली असल्याची माहिती आयजी बस्तर पी सुंदरराज यांनी दिली.

Back to top button