ओडिशातील बालासोरमध्ये मालगाडीच्या डब्याला आग | पुढारी

ओडिशातील बालासोरमध्ये मालगाडीच्या डब्याला आग

पुढारी ऑनलाईन डेस्क : ओडिशाच्या बालासोर जिल्ह्यातील रुपसा रेल्वे स्थानकावरील मालगाडीच्या डब्याला आग लागली. आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. ही घटना आज (दि. १०) सकाळी घडली. अग्निशमन दलाने आग आटोक्यात आणली आहे.

हेही वाचा :

Back to top button