

पुढारी ऑनलाइन डेस्क : नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीने (NIA) आज जम्मू-काश्मीरमधील श्रीनगर, पुलवामा, अवंतीपोरा, अनंतनाग, शोपियान, पूंछ आणि कुपवाडा या सात जिल्ह्यांतील 15 ठिकाणी छापे टाकले. दहशतवादाशी संबंधित दोन प्रकरणांच्या संदर्भात शोध घेतला.
हे ही वाचा :