Earthquake : अंदमान-निकोबार बेट भूकंपाने हादरले; अवघ्या काही तासांत ५.३ रिश्टर स्केलचा दुसरा धक्का

file photo
file photo
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : अंदमान-निकोबार बेट आज (दि. ९) भूकंपाच्‍या सलग दोन धक्‍क्‍यांनी हादरले. अवघ्‍या काही तासांच्‍या अतंराने भूकंपाचे धक्के जाणवले, असे नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजी (NCS) विभागाने दिली आहे. (Earthquake)

नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजी (NCS) विभागाच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर या भूकंपाबाबतची माहिती दिली. NCS च्या माहितीनुसार निकोबार बेटांवर आज दुपारी २.५९ वा. भूकंपाचा पहिला धक्‍का बसला. याची तीव्रता  रिश्टर स्केलवर ४.१ इतकी नोंदवली गेली.यानंतर ४ वाजता ५.३ रिश्टर स्केलचा भूकंपा दुसरा धक्‍का बसला.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news