Delhi Fire : दिल्लीतील कारखान्याला भीषण आग; अग्निशमन दलाच्या २५ गाड्या घटनास्थळी | पुढारी

Delhi Fire : दिल्लीतील कारखान्याला भीषण आग; अग्निशमन दलाच्या २५ गाड्या घटनास्थळी

पुढारी ऑनलाईन : दिल्लीतील वजीरपूर भागातील एका कारखान्यात आज सकाळी अचानक भीषण आग लागली. या घटनेची माहिती मिळताच, अग्निशमन दलाच्या २५ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. आग विझवण्याचे काम सुरू असून, आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. हे क्षेत्र दिल्लीतील A-91, वजीरपूर औद्योगिक क्षेत्र जे. डी. धर्म फाट्याजवळ आहे.

हेही वाचा:

Back to top button