Artificial Intelligence : आर्टिफिशियल इंटेलिजन्सला चालना देण्यासाठी विशेष केंद्र- अर्थमंत्री निर्मला सीतारामण | पुढारी

Artificial Intelligence : आर्टिफिशियल इंटेलिजन्सला चालना देण्यासाठी विशेष केंद्र- अर्थमंत्री निर्मला सीतारामण

पुढारी ऑनलाइन डेस्क : उच्च शैक्षणिक संस्थांमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) चालना देण्यासाठी तीन विशेष केंद्र अभारण्यात येतील अशी घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी केली. आज त्या केंद्रीय अर्थसंकल्प २०२२-२३ सादर करत आहेत.

Artificial Intelligence आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) चालना देण्याची घोषणा करण्याबरोबरच दर्जेदार पुस्तकांच्या उपलब्धतेसाठी राष्ट्रीय डिजीटल लायब्ररीची स्थापना केली जाईल, तालुका स्तरावर डिजीटल लायब्ररी स्थापन करण्यासाठी राज्यांना प्रोत्साहन दिले जाईल, संशोधन आणि ऍप्लिकेशन्स विकसित करण्यासाठी उद्योगातील आघाडीच्या खेळाडूंना भागीदार बनवले जाईल. असेही त्यांनी यावेळी नमूद केले.

हेही वाचा 

Back to top button