

पुढारी ऑनलाइन डेस्क : यंदाच्या अर्थसंकल्पात पीएम किसान सन्मान निधी योजनेतील (PM Kisan Yojana) हप्त्यांच्या रक्कमेत वाढ होईल, असा अंदाज वर्तवला जात होता. त्यामुळे या योजनेत कोणती नवी घोषणा होणार, याकडे देशभरातील शेतकर्यांचे लक्ष लागून राहिले होते; पण यंदाच्या अर्थसंकल्पात ही योजना 'जैसे थे' राहिली आहे.(Budget 2023)
पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या माध्यमातून दरवर्षी शेतकर्यांना ६ हजार रुपये मिळतात. यंदाच्या अर्थसंकल्पात ही रक्कम सहा हजारावरुन आठ हजार रुपये होईल, अशी शक्यता वर्तवली जात होती; पण या रक्कमेत कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
पीएम किसान योजना नोंदणी अशी करा
हेही वाचा