Earthquake : कारगिल-लडाखमध्ये भूकंपाचा धक्का

Earthquake : कारगिल-लडाखमध्ये भूकंपाचा धक्का

लडाख ; पुढारी ऑनलाईन : कारगिल येथील लडाखच्या उत्तरेस १९१ किमी अंतरावर ४.३ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंपाचा धक्का बसला. हा भूंकप आज मंगळवारी (दि. २२) सकाळी १०:५ वाजण्याच्या सुमारास झाला आहे.

नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीच्या मिळालेल्या माहितीनुसार, कारगिल आणि लडाखच्या उत्तरेस ४.३ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला असून यात कोणतीही जिवित्त हानी झालेली नाही. यासोबत प्रशासनाने नागरिकांना घाबरण्याचे काही कारण नसल्याचेही सांगितले आहे. याआधीही कारगिल आणि लडाखच्या काही भागात सौम्य भूकंपाचे धक्के बसले होते.

हेही वाचलंत का? 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news