Chandra Grahan 2022 : ”हा खेळ सावल्यांचा” देशभरातील खगोलप्रेमींनी लुटला चंद्रग्रहणाचा आनंद | पुढारी

Chandra Grahan 2022 : ''हा खेळ सावल्यांचा'' देशभरातील खगोलप्रेमींनी लुटला चंद्रग्रहणाचा आनंद

पुढारी ऑनलाईन डेस्क : संपूर्ण देशभरात या वर्षातील शेवटच्या चंद्रग्रहणाचे दर्शन मंगळवारी (दि. ८) झाले. भारतातील काही भागांमध्येच हे ग्रहण पूर्णपणे दिसून येणार अशी माहिती तज्ज्ञांकडून देण्यात आली होती. अरुणाचल प्रदेश, कोलकत्ता, कोहिमा, पटना, पूरी, रांची या ठिकांणांपासून ग्रहण दर्शनास सुरूवात झाली. भारतीय वेळेनुसार ६ वाजून २० मिनिटांपर्यंत हे ग्रहण दिसणार होते. हे ग्रहण संपल्यानंतर अनेक मंदिरांमध्ये साफ सफाई करण्याची देखील प्रथा आहे. महाराष्ट्रात देखील काही भागात या ग्रहणाचे दर्शन थोड्याप्रमणात पहायला मिळाले. (Chandra Grahan 2022)

चंद्रग्रहण 2022

चंद्रग्रहण : हा खेळ सावल्यांचा (Chandra Grahan 2022)

अरुणाचल प्रदेश, कोलकत्ता, कोहिमा, पटना, पूरी, रांची या ठिकाणी हे ग्रहण पूर्णपणे दिसून आले. मात्र भारताच्या बाकी शहरांमध्ये या ग्रहणाचे थोड्याप्रमाणात दर्शन झाले. भारतीय प्रमाणवेळेनुसार चंद्रग्रहणाचा काळ हा ८ नोव्हेंबरच्या सकाळी ८ वाजून २० मिनिटांनी सुरू झालेला होता.

1. गुवाहाटी :

आसामच्या गुवाहाटी मध्ये दिसलेल्या चद्रग्रहणाचे फोटो.

2. पटना, रांची, आणि कोहीमा मधील चंद्रग्रहणाचे फोटो

3. कोलकत्ता मधील चंद्रग्रहणाचे फोटो

उत्तर प्रदेश के वाराणसी में ऐसा दिखा चांद

4. लखनऊ मधील चंद्रग्रहणाचे फोटो

नवाबों के शहर लखनऊ से चंद्र ग्रहण की तस्वीर

हेही वाचा

Back to top button