राज्य निवडणूक आयोगाकडून आज दिल्ली महापालिका निवडणुकांची घोषणेची शक्यता

राज्य निवडणूक आयोगाकडून आज दिल्ली महापालिका निवडणुकांची घोषणेची शक्यता
Published on: 
Updated on: 

पुढारी ऑनलाईन डेस्क : दिल्ली राज्य निवडणूक आयोग NCT आज दिल्लीत दुपारी चार वाजता पत्रकार परिषद घेणार आहे. आज दिल्ली महापालिका निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता सूत्रांकडून व्यक्त करण्यात आली आहे.

सध्या दिल्ली ही प्रदूषणाच्या विळख्यात सापडली आहे. दिल्लीतील प्रदूषणामुळे तिथे श्वास घेणेही आता अवघड होऊन बसले आहे. दिल्लीतील केजरीवाल सरकारने प्राथमिक शाळा प्रदूषणामुळे बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

त्यामुळे अशा परिस्थितीत राज्य निवडणूक आयोग दिल्ली महापालिका निवडणूक कार्यक्रम कधी जाहीर करणार तो किती दिवसांचा असेल किंबहूना निवडणुका पुढे ढकलल्या जातील याकडे सर्व दिल्लीकरांचे लक्ष लागले आहे.

हे ही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

पुणे शहरातील सर्व अपडेट्स आता WhatsApp वर; आत्ताच जॉईन करा
logo
Pudhari News
pudhari.news