‘शिंदेसेने’तील आमदारांची फायनल यादी समोर! | पुढारी

‘शिंदेसेने’तील आमदारांची फायनल यादी समोर!

पुढारी ऑनलाईन डेस्क : शिवसनेचे ४२ व अपक्ष ८ असे एकुण पन्नास आमदार आमच्याबरोबर आहेत. लवकरच राज्यपालांना भेटणार आहे, अशी माहिती एकनाथ शिंदे समर्थक आमदार भरत गोगावले यांनी आज (दि. २३) सकाळी महाडमधील पत्रकारांशी भ्रमणध्वीवरून बोलताना दिली. पण आमदारांच्या संख्याबळावरून गोंधळ होताच. मात्र आता खुद्द एकनाथ शिंदे यांनी आपल्यासोबत असलेल्या आमदारांच्या नावाची यादी जाहीर केली आहे. शिंदे यांच्यासोबत शिवसेनेचे ३७ आमदार असल्याचा दावा केला जात आहे तर ९ अपक्ष आमदार सोबत असल्याचा देखील दावा केला जात आहे.

दरम्यान, एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत असणा-या आमदारांची बैठक नुकतीच गुवाहाटी येथील रेडिसन ब्लु हॉटेलमध्ये पार पडली. यावेळी शिंदे गटाच्या आमदारांनी एकनाथ शिंदे यांची गटनेते पदी निवड केली.

एकनाथ शिंदे यांच्यासोबतचे शिवसेनेचे आमदार

1) एकनाथ शिंदे
2) अनिल बाबर
3) शंभूराजे देसाई
4) महेश शिंदे
5) शहाजी पाटील
6) महेंद्र थोरवे
7) भरतशेठ गोगावले
8) महेंद्र दळवी
9) प्रकाश अबिटकर
10) डॉ. बालाजी किणीकर
11) ज्ञानराज चौगुले
12) प्रा. रमेश बोरनारे
13) तानाजी सावंत
14) संदीपान भुमरे
15) अब्दुल सत्तार नबी
16)प्रकाश सुर्वे
17) बालाजी कल्याणकर
18) संजय शिरसाठ
19) प्रदीप जयस्वाल
20) संजय रायमुलकर
21) संजय गायकवाड
22) विश्वनाथ भोईर
23) शांताराम मोरे
24) श्रीनिवास वनगा
25) किशोरअप्पा पाटील
26) सुहास कांदे
27) चिमणआबा पाटील
28) सौ. लता सोनावणे
29) प्रताप सरनाईक
30) सौ. यामिनी जाधव
31) योगेश कदम
32) गुलाबराव पाटील
33) मंगेश कुडाळकर
34) सदा सरवणकर
35) दीपक केसरकर
36) दादा भुसे
37) संजय राठोड

अपक्ष आमदार

1) बच्चू कडू
2) राजकुमार पटेल
3) राजेंद्र यड्रावकर
4) चंद्रकांत पाटील
5) नरेंद्र भोंडेकर
6) किशोर जोरगेवार
7) सौ.मंजुळा गावित
8) विनोद अग्रवाल
9) सौ. गीता जैन

Back to top button