P chidambaram
P chidambaram

Budget 2022 : धनाढ्यांच्या सांगण्यावरून क्रिप्टोकरेन्सीची घोषणा माजी अर्थमंत्री पी.चिदंबरम यांचा आरोप

Published on

पुढे बोलताना चिदंबरम म्‍हणाले, सरकार लोकांना मुर्ख समजत आहे. सरकारने पुढील २५ वर्षांचा उल्लेख करीत त्याला अमृत कालखंडाचे नाव दिले आहे. यावर बोलताना चिदंबरम म्हणाले की, सध्या कुठल्याही मुद्यावर ध्यान देण्याची आवश्यकता नाही, असे सरकारला वाटते. वर्तमान काळातील लोकांना अमृतकाळाचा उदय होईपर्यंत शांत बसून प्रतिक्षा करायला सरकार सांगत आहे.हे देशवासियांची विशेषत: गरीब आणि वंचितांची थट्टा असल्याचे चिदंबरम म्हणाले.

हे ही वाचलं का 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news