पुढारी ऑनलाईन डेस्क :
केंद्रीय अर्थसंकल्पात सरकारने स्पष्ट केले आहे की, आता डीजिटल चलनाचा विचार केला जाणार आहे. त्या दृष्टीने सरकारची वाटचाल सुरु आहे. मी यावर आम्ही टीका करणार नाही;पण या अर्थसंकल्पात सर्वसामान्या नागरिकांचा विचारच करण्यात आलेला नाही, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शशी थरुय यांनी व्यक्त केली.