vanita kharat
vanita kharat

Vanita Kharat: हमको आज कल है इंतज़ार म्हणत ही कोणाची वाट बघतेय?

Published on

पुढारी ऑनलाईन डेस्क

बोल्ड फोटोशूट करणारी वनिता खरात (Vanita Kharat) या अभिनेत्रीची चर्चा होताना दिसतेय. तिने आता साडीत फोटोशूट केल्यामुळे पुन्हा तिची चर्चा होताना दिसतेय. गुलाबी रंगाच्या साडीत मोकळ्या केसात वनिता खरातचे रुप आणखी खुलून आले आहे. तिने एकापेक्षा एक फोटो अपलोड केले आहेत. या फोटोला फॅन्सकडून भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत. (Vanita Kharat)

Vanita Kharat
Vanita Kharat

माहोल❤️?❤️, You Beauty❤️, Wowwwwwww hot vaneeeee, Superb❤️❤️❤️, Kiti sunder disates, Vanita!!!, ब्यूटीफुल, exalent vanita❤️, जादू निराळी डोळ्यांमधली अन् हसू निरागस गुलाबी ओठांवरचे. हळूवार चढते लाली गालावर त्या, तु उदाहरणच एक सौंदर्याचे?, ❤️❤️❤️❤️Far God❤️❤️❤️❤️, अशा कमेंट्स वनिता फॅन्सकडून मिळाल्या आहेत. एका फोटोला वनिताने हमको आज कल है इंतज़ार ? अशी कॅप्शन दिलीय. तर दुसऱ्या एका फोटोला ये तेरी चाँद बालियां❤️ अशीही तिने कॅप्शन दिलीय. या सगळ्या फोटोंमध्ये वनिता खूप सुंदर दिसतेय.

Vanita Kharat
Vanita Kharat

रिअल लाईफमध्ये सुंदर आहे वनिता

वनिता रिअल लाईफमध्ये खूप वेगळी आहे. ती खूप सुंदर आणि हॉट आहे. सोशल मीडियावर ती नेहमी ॲक्टिव्ह असते. आपल्या इन्स्टाग्रामवर तिने एकापेक्षा एक फोटो शेअर करते. सोशल मीडियावरही तिचे फॅन फॉलोईंगदेखील चांगले आहे. तिचे 71.3k फॉलोअर्स आहेत.

Vanita Kharat
Vanita Kharat

वनिताने न्यूड फोटोशूट केल्यामुळे ती चर्चेत आली होती. तिने इन्स्टाग्राम अकाऊंटवर आपले न्यूड फोटो शेअर केले होते. त्यामुळे तिची खूपच चर्चा झाली होती. बॉडी शेमिंगवरून ट्रोल करणाऱ्यांना तिने खडेबोल सुनावले होते. आपल्या फोटोमुळे तिने सर्वांनाच धक्का दिला होता. आपले फोटो पोस्ट करत कॅप्शन लिहिली की, ' मी माझ्‍या शरीरावर प्रेम करते.' यासोबतचं तिने सर्व महिलांना म्हटलं होतं की, आपलं शरीर आणि व्यक्तीमत्वाशी प्रेम करायला हवं.

Vanita Kharat
Vanita Kharat

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news