नागपूर: रात्री १ वाजेपर्यंत वाईन शॉप, पहाटे ५ पर्यंत बियर बार सुरू

नागपूर: रात्री १ वाजेपर्यंत वाईन शॉप, पहाटे ५ पर्यंत बियर बार सुरू
Published on
Updated on

नागपूर, पुढारी वृत्तसेवा: मावळत्या वर्षाला निरोप आणि नववर्षाचे स्वागत नागरिक मोठ्या उत्साहाने करत असतात. या पार्श्वभूमीवर पोलिस प्रशासनाने आज (दि. 31) रात्री एक वाजेपर्यंत वाईन शॉप तर पहाटे पाच पर्यंत बियर बार सुरू ठेवण्याची परवानगी दिली आहे.

नागरिकांनी परवाना असणाऱ्या शॉपमधूनच मद्य खरेदी करावे. खासगी पार्टी करणाऱ्यांनाही परवानगी बंधनकारक असेल, उघड्यावर कुठेही दारू पिऊन नये व दारू पिऊन ड्राईव्ह करू नये, अशा सूचना राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक संतोष झगडे यांनी दिल्या आहेत.

हेही वाचा 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news