नागपूर : नवनीत राणा यांचे प्रचार कार्यालय वादळी पावसाने जमीनदोस्त

नवनीत राणा
नवनीत राणा
Published on
Updated on

नागपूर ; पुढारी वृत्‍तसेवा अमरावती शहरात आज (शनिवार) पहाटे वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. या पावसात खासदार नवनीत राणा यांचे प्रचार कार्यालय जमीनदोस्त झाले आहे. गेल्या काही दिवसांत विदर्भात जोरदार पाऊस सुरू आहे.

अमरावती शहरातील काही भागातील वीज पुरवठा खंडित झाला असून, अमरावतीच्या इर्वीन चौकात झाडे कोसळली आहेत. वीजेच्या तारा व वीज खांब कोसळले आहेत. अमरावती शहरात अनेक ठिकाणी झाडे पडल्याने वाहतुकीचा खोळंबा झाल्याची माहिती आहे.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news