काटोल, नरखेड , सावनेर , कळमेश्वर , रामटेक , पारशिवनी , मौदा , कामठी , उमरेड , भिवापूर , कुही , नागपूर ग्रामीण, हिंगणा तालुक्यातील ग्रामपंचायतीत निवडणुका पार पडल्या. काही ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. मतमोजणी आज (दि.६) तालुका स्तरावर होणार आहे. मतदान रात्री उशिरापर्यंत सुरू राहणार असल्यामुळे मतदानाची अधिकृत टक्केवारी समोर आली नाही.