नागपूर: बापरे..! मतदान केंद्रात निघाला साप

 नागपूर: बापरे..! मतदान केंद्रात निघाला साप
Published on: 
Updated on: 

नागपूर, पुढारी वृत्तसेवा : नागपूर लोकसभा मतदारसंघातील केडीके महाविद्यालयातील लोकसभा निवडणुकीच्या मतदान कक्ष क्रमांक 5 च्या बाहेर साप आल्याने गोंधळ उडाला होता. मतदानासाठी आलेल्या मोहनीश मोहाडीकर या युवकाने याविषयीची माहिती वाईल्ड लाईफ वेल्फेअर सोसायटीचे नितीश भांदककर यांना दिली. माहिती मिळताच नितीश भांदक्कर, रूपचंद वैद्य, लकी खलोडे हे हा साप पकडण्यासाठी मतदान केंद्रावर पोहोचले. मतदान कक्षाच्या बाहेरील हिरवळीमध्ये 2.5 फूट लांबीचा विषारी साप आढळून आला. सापाला पकडून जंगलात सोडण्यात आले.

हेही वाचा 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

पुणे शहरातील सर्व अपडेट्स आता WhatsApp वर; आत्ताच जॉईन करा
logo
Pudhari News
pudhari.news