Lok Sabha Election 2024 : नागपूरातून व्यंकटेश्वर स्वामी महाराजांनी भरला पहिला उमेदवारी अर्ज | पुढारी

Lok Sabha Election 2024 : नागपूरातून व्यंकटेश्वर स्वामी महाराजांनी भरला पहिला उमेदवारी अर्ज

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : नागपूर लोकसभा मतदारसंघात बुधवारी (दि. २०) रोजी दुपारी पहिला उमेदवारी अर्ज दाखल झाला आहे. नागपूरचे व्यंकटेश्वर स्वामी महाराजांनी लोकसभेचा अर्ज भरला. पहिल्या टप्प्यात पार पडणाऱ्या निवडणुकीसाठी पूर्व विदर्भात उमेदवारी अर्ज भरण्यास आजपासून सुरुवात झाली आहे. ( Lok Sabha Election 2024 )

संबंधित बातम्या 

Back to top button