Thane News : ठाणे : पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी पदभार स्वीकारला

Thane News : ठाणे : पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी पदभार स्वीकारला
Published on: 
Updated on: 

नवी मुंबई: पुढारी वृतसेवा : ठाणे पोलीस आयुक्तपदी आशुतोष डुंबरे यांची ११ डिसेंबर रोजी राज्य सरकारने नियुक्ती केली होती. मात्र अधिवेशन सुरू असल्याने डुंबरे नागपुरला होते. आज (गुरुवार) सकाळी 11 वाजता ठाणे पोलीस आयुक्त पदाचा त्यांनी मावळते पोलीस आयुक्त जयजित सिंग यांच्याकडून पदभार स्वीकारला. तर जयजित सिंग हे आता लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे नवे पोलीस महासंचालक पदाचा पदभार स्वीकारणार आहेत.

डुंबरे हे राज्य गुप्त वार्ता विभागाचे आयुक्त होते. यापूर्वी डुंबरे यांनी ठाणे सह आयुक्त, मुंबई गुन्हे सह आयुक्त, एसीबी अतिरिक्त पोलीस महासंचालक पदावर कार्यरत होते. त्यांना ठाणे आयुक्तालयाची परिपूर्ण माहिती आहे.

हेही वाचा : 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news