Burning container : सातारा : खंबाटकी घाटात डबल बर्निंग कंटेनरचा थरार

Burning container
Burning container
Published on
Updated on

सातारा ; पुढारी वृत्तसेवा पुणे – बेगलोर राष्ट्रीय महामार्गावरील खंबाटकी घाटात (Burning container) सातारा येथे आज (रविवार) दुपारी १२.३० वाजण्याच्या सुमारास कंटेनरला भीषण आग लागली. यावेळी कंटेनरचे पेटते चाक पाठीमागे असलेल्या दुसऱ्या कंटेनरवर आदळल्याने त्यालाही आग लागली. या घटनेने खंबाटकी घाट हादरून गेला.

मात्र सुदैवाने यात कोणी जखमी झाले नाही. महामार्ग पोलिसांना (Burning container) या अपघाताची माहिती मिळताच फौजदार पी. डी. घनवट, पोवार, पोलिस मनोज गायकवाड, कदम, डेरे, खंडाळा पोलिस यांनी घटनास्थळी धाव घेऊन मदत केली. उशिरापर्यंत आगीवर नियंत्रण मिळविण्याचे प्रयत्‍न सुरू होते.

हेही वाचा ; 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news