'पाडायचे की उभे करायचे?' हे ठरविण्यासाठी अंतरवाली सराटीला या : मनोज जरांगे

Manoj Jarange-Patil | कराड येथे मराठा बांधवांना आवाहन
Manoj Jarange-Patil
कराडजवळ वारुंजी फाटा परिसरात मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे- पाटील यांचे उत्साहात स्वागत केले. Pudhari News Network
Published on
Updated on

कराड : पुढारी वृत्तसेवा : कोल्हापूरहून सातारा येथे शांतता रॅलीस जात असताना कराडजवळ वारुंजी फाटा परिसरात मराठा समाज बांधवांनी मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे- पाटील यांचे मोठ्या उत्साहात स्वागत केले. यावेळी मोठ्या संख्येने मराठा समाज उपस्थित होता. (Manoj Jarange-Patil)

यावेळी उपस्थित मराठा बांधवांशी संवाद साधताना जरांगे म्हणाले की, राज्य शासन मराठा समाजाची दिशाभूल करत आहे. विरोधक सुद्धा मराठा आरक्षणावर ठोस भूमिका घेत नाहीत. त्यामुळे २९ ऑगस्टला सर्वांनी अंतरवाली सराटीला यावे. आता मराठ्यांची ताकद दाखवण्याची वेळ आली आहे. यांना पाडायचे की उभे करायचे, हे सर्वांनी ठरवायचे आहे, अशा शब्दांत त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. (Manoj Jarange-Patil)

Manoj Jarange-Patil
पक्ष, नेता सोडा; जात, आरक्षणाच्या मागे राहा : मनोज जरांगे

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news