कराडात हिंदू गर्जना भव्य मोर्चा; लव्ह जिहाद, धर्मांतर विरोधात कायदा करण्याची मागणी | पुढारी

कराडात हिंदू गर्जना भव्य मोर्चा; लव्ह जिहाद, धर्मांतर विरोधात कायदा करण्याची मागणी

कराड; पुढारी वृत्तसेवा : लव्ह जिहाद, धर्मांतर, गोहत्या अशा सर्व राष्ट्र विघातक समस्यांसाठी कायदा करून राष्ट्र व धर्माचे रक्षण करावे, या मागणीसाठी कराडमध्ये हिंदू गर्जना भव्य मोर्चा काढण्यात आला. मोर्चाची सुरुवात कृष्णा नाक्यावरील पांढरीचा मारुती मंदिरापासून झाली. या मोर्चामध्ये महिलांसह युवकांची उपस्थिती लक्षणीय होती. हजारोंच्या संख्येने जमलेल्या जमावाने दिलेल्या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.

हेही वाचा :

Back to top button