महाबळेश्वर परिसरात १०० इंच पावसाची नोंद | पुढारी

महाबळेश्वर परिसरात १०० इंच पावसाची नोंद

महाबळेश्वर : पुढारी वृत्तसेवा : महाबळेश्वर परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. महाबळेश्वर परिसरात झालेल्या पावसाने जवळपास १०० इंच पावसाची नोंद झाली आहे. मागच्या दोन दिवसांपासून सातारा जिल्ह्यात मुसळधार पावसाने धुमाकुळ घातली आहे.

अधिक वाचा 

पावसाचे माहेरघर व सर्वाधिक पावसाचे निसर्गरम्य ठिकाण अशी ओळख असलेल्या  शहर व परिसरात गेली काही दिवस धुवाँधार पाऊस कोसळत आहे.

अधिक वाचा : 

दरम्यान आजअखेर २२९४ मिमी ९० इंच पावसाची नोंद झाली आहे.बरसणाऱ्या सरींचा पर्यटनास आलेले पर्यटक मनमुराद आनंद घेत आहेत.

याचा प्रत्यय गेली काही दिवस धुवाँधार बरसणाऱ्या पावसाने येत आहे.शहर व परिसरात संततधार सुरूच असून कोसळणाऱ्या या पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे.

झालेल्या पावसाने रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने वाहणांची या पाण्यातूनच येजा सुरू आहे.

हे ही पाहा :

Back to top button