सांगली : स्‍टेट बॅक ऑफ इंडियाच्या बुधगाव शाखेत चोरीचा प्रयत्‍न

 स्‍टेट बॅक ऑफ इंडियाच्या शाखेत चोरी
स्‍टेट बॅक ऑफ इंडियाच्या शाखेत चोरी

बुधगाव : पुढारी वृत्‍तसेवा स्टेट बँक ऑफ इंडियाच्या बुधगाव शाखेत (मंगळवार) रात्री चोरीचा प्रयत्न झाला. ही घटना आज (बुधवार) सकाळी निदर्शनास आली. एक्‍झॉस्‍ट फॅन काढून चोरटे आत शिरल्याची प्राथमिक माहिती मिळाली असून, सांगली ग्रामीण पोलीस ठाण्याचे पथक आणि श्वान पथक घटनास्‍थळी दाखल झाले आहे. श्वानपथक परिसरातच घुटमळल्याने सीसीटीव्हीच्या आधारे चोरट्यांचा शोध घेण्यात येत आहे.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news