

विटा; पुढारी वृत्तसेवा : चिंचणी (मं) ग्रामपंचायतीमध्ये काँग्रेसच्या ३५ वर्षाचा बालेकिल्ल्याला प्रथमच बाळासाहेबांचे शिवसेना पक्षाचे आमदार अनिल बाबर गटाने नेस्तनाबूत केले. १० विरुद्ध ० अशा प्रचंड मोठा विजय बाबर गटाने मिळवला आहे.
येथील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि ८० वर्षाचे सेनापती रामरावदादा पाटील यांचे निधन दोनच महिन्यापूर्वी झाले. त्यांच्या निधनानंतर प्रथमच होणाऱ्या या गावच्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले होते.
हेही वाचा :