Live : Sangli Gram Panchayat Election 2022 : खानापूर तालुक्यातील ग्रा.पं.वर आमदार अनिल बाबर गटाचे वर्चस्व | पुढारी

Live : Sangli Gram Panchayat Election 2022 : खानापूर तालुक्यातील ग्रा.पं.वर आमदार अनिल बाबर गटाचे वर्चस्व

विटा : पुढारी वृत्तसेवा : खानापूर तालुक्यातील ३७ पैकी २४ ग्रामपंचायतींचा निकाल आज (दि. २०) जाहीर झाला. १४ ग्रामपंचायतीवर शिंदे गटाचे आमदार अनिलराव बाबर गटाने बाजी मारली. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार सदाशिव पाटील गटाने ४ ग्रामपंचायतीवर विजय मिळवला. भाजपाने मोही गावातील सत्ता पुन्हा कायम राखली आहे. तर वाजर आणि कळंबी या २ गावांमध्ये संमिश्र गटाची सत्ता स्थापन झाली आहे. जाहीर २४ ग्रामपंचायतींपैकी ८ ग्रामपंचायतीवर सत्तांतर झाले आहे.

आमदार अनिल बाबर गट

आळसंद, भाळवणी, पंचलिंग नगर, बलवडी (भा), चिखलहोळ, चिंचणी (मं), बामणी घानवड, कार्वे, बामणी, करंजे, रामनगर, हिवरे, बानूरगड, घोटी बुद्रुक

माजी आमदार सदाशिवराव पाटील गट

कमळापूर, जाधवगर, हिंगणगादे, वलखड आणि सुलतानगादे

संमिश्र

वाझर, कळंबी

भाजप

मोही

सत्तांतर झालेली गावे

आळसंद, भाळवणी, पंचलिंगनगर, बलवडी (भा), चिखलहोळ, चिंचणी (मं), कुर्ली, हिंगणगादे.

अंकलखोप ग्रामपंचायत

सरपंच भाजपचा
काँग्रेस – १२
भाजपा -५
सरपंच भाजप – राजेश्वारी शशिकांत सावंत

जत तालुका ग्रामपंचायत निवडणूक निकाल अपडेट

हिवरेमध्ये काँग्रेस सरपंच विजयी
भाजप+ रासप+६
काँग्रेस -३

 • तिप्पेहळीमध्ये राजाराम प्रभाकर शिंदेमध्ये सरपंच पदाचे उमेदवार विजयी
 • डफळापुर सरपंच पदी काँग्रेस विजयी
 • लवंगा मध्ये सरपंच पदी काँग्रेसचे आमसिद सरगर विजयी
 • जाहिळाल खुर्द सरपंच पदी भाजपचे मलकारीसिद्ध पुजारी विजयी
 • उमदी मध्ये सतांत्तर,सरपंच पदी भाजपचे मल्लू तेली विजयी
 • संखमध्ये राष्ट्रवादीला १४जागा तर भाजपा ३
 • पांढरेवाडी मध्ये सरपंच पदी
 • काराजनगी सरपंच पदी संगीता उत्तम लेंगरे विजयी
 • खंडनाळ मध्ये बाळासाहेबांची शिवसेनेच्या सरपंचपदी परमेश्वर नरळे विजयी
 • सोन्याळमध्ये सरपंचपदी भाजपचे बसवराज तेली विजयी
 • जाडरबोबलादमध्ये सरपंचपदी भाजपचे रामनिंग निवर्गी विजयी
 • पांढरेवाडी मध्ये सरपंच पदी भाजपचे सुनंदा बिराप्पा तांबे विजयी
 • बोरगी खुर्द सरपंच पदी शिवकुमार बिरादार विजयी स्थानिक आघाडी
 • खलाटी सरपंचपदी .सौ.लता देवकते विजयी

स्थानिक आघाडी

 • मुचंडी मध्ये सरपंच पदी भाजपचे सौ.सविता देवरशी विजयी
 • निगडी खुर्द मध्ये सरपंच पदी भाजप व राष्ट्रवादी प्रकाश जमदाडे समर्थक च्या अनिता कोळी
 • वायफळ मध्ये सरपंच पदी रमेश साबळे विजयी
 • वाशाण मध्ये सरपंच पदी छाया प्रकाश पाटील विजयी स्थानिकाआघाडी
 • बाजमध्ये सरपंच पदी भाजपचे दशरथ रामहरी

गडदे

 • कुंभारी मध्ये काँग्रेसच्या ज्योती जाधव सरपंच पदी विजय
 • गुळवंचीमध्ये भाजपचे बाळासाहेब शिवाजी घुगरे विजय
 • प्रतापूर मध्ये सरपंच आप्पा खांडेकर विजय
 • अचकनहळी ते काँग्रेसच्या सरपंचपदी सौ. सूनंदा अनिल कोळी विजयी
 • रामपुर मध्ये काँग्रेसचे सरपंचपदी मारुती पवार हे विजयी
 • करजगी मध्ये चनाप्पा मलाप्पा पट्टणशेट्टी सरपंच पदी विजयी
 • रेवनाळमध्ये सरपंच पदी काँग्रेसच्या सौ.सविता नितीन तोरवे विजयी
 • दरिकुणूर सरपंच पदी काँग्रेसचेअमिन शेख विजयी
 • सालेगिरी सरपंच पदी काँग्रेसचे विनोद जाधव विजयी
 • गिरगाव मध्ये भाजपचे सरपंच पदी गोपाल कुंभार विजयी

 

हेही वाचलंत का ? 

Back to top button