Sangali Gram Panchayat Election Result 2022 : तासगाव तालुक्यातील ३ ग्रामपंचायतींवर भाजपचे कमळ फुलले, खासदार संजय पाटील गटाची सत्ता | पुढारी

Sangali Gram Panchayat Election Result 2022 : तासगाव तालुक्यातील ३ ग्रामपंचायतींवर भाजपचे कमळ फुलले, खासदार संजय पाटील गटाची सत्ता

तासगाव : पुढारी वृत्तसेवा : तासगाव तालुक्यात पहिल्या फेरीची मतमोजणी पूर्ण झाली असून आतापर्यंत झालेल्या मतमोजणीत 3 ग्रामपंचायतींवर भाजपचे खासदार संजय पाटील गटाची तर 2 ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीच्या आमदार सुमन पाटील गटाची सत्ता आली आहे.

लिंब : भाजप
भैरववाडी : भाजप
कचरेवाडी : राष्ट्रवादी
पानमळेवडी : भाजप
नागेवाडी : राष्ट्रवादी

कमळापूरचे सरपंच पदाचे उमेदवार आणि खानापूर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती राहुल साळुंखे यांना पराभवाचा धक्का बसला आहे.

कासेगाव – राष्ट्रवादी

कडेगाव तालुक्यातील सोनसळ, तुपेवडी, सासपडे, अपशिंगे, उपाळे वांगी, ग्रामपंचायतीवर काँग्रेस गटाचे वर्चस्व, तर शिरगाव ग्रामपंचायतीवर भाजपचे वर्चस्व.

तासगाव तालुक्यात दुसऱ्या फेरीची मतमोजणी पूर्ण

तासगाव तालुक्यात दुस-या फेरीची मतमोजणी पूर्ण झाली आहे. दुस-या फेरीच्या मतमोजणीत एका ग्रामपंचायतीवर भाजपचे खासदार संजय पाटील गटाची, एक ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीच्या आमदार सुमन पाटील गटाची सत्ता आली आहे.

उपळावी : भाजप
अंजनी : राष्ट्रवादी
सावर्डे : राष्ट्रवादी-भाजप-शिवसेना ठाकरे गट

ब्रम्हनाळ ग्रामपंचायत

सरपंच- गीता बाळासो गायकवाड, सर्व आघाडीची मते १३६४
सर्व पक्षीय आघाडी संदीप राजोबा – १०
काँग्रेस -१

वसगडे ग्रामपंचायत

काँग्रेस १० +१ सरपंच
काँग्रेस – वृशाली गजानन काशीद ४५० मतांनी
युवा परिवर्तन – ३

सावंतपूर ग्रामपंचायत

सुनिल काका सावंत गट – काँग्रेस – ५
गणपतराव सावंत गट काँग्रेस – १०
संरपच – प्रल्हाद जाधव (सुनिल काका सावंत गट)

घोगांव ग्रामपंचायत

भाजप संरपच – संदिप दत्तात्रय पाटील
भाजप- ८
चोङ्रेस- २
राष्ट्रवादी ०

चोपडेवाडी ग्रामपंचायत

सरपंच – प्रशांत संभाजी माने – राष्ट्रवादी- काँग्रेस युती
काँग्रेस ६
राष्ट्रवादी १

पुणदी तर्फ वाळवा

सत्ता काँग्रेसची , सरपंच भाजपचा
काँग्रेस १०

भाजपा -०
भाजपचा संरपच – पुणम दीपक पाटील एक मतांनी विजयी

 

तासगाव तालुक्यात मतमोजणी झालेल्या ग्रामपंचायती

भाजप -7
राष्ट्रवादी – 9
संमिश्र – 2

लिंब – भाजप
भैरववाडी- भाजप
कचरेवाडी – राष्ट्रवादी
पानमळेवाडी- भाजप
नागेवाडी – राष्ट्रवादी
सावर्डे – संमिश्र
उपळावी – भाजप (सत्तांतर)
अंजनी – राष्ट्रवादी
निमणी – संमिश्र (आरडी पाटील गट)
खुजगाव – भाजप
वंजारवाडी – भाजप+सेना ( सत्तांतर)
मतकुणकी – राष्ट्रवादी(सत्तांतर)
नेहरूनगर – राष्ट्रवादी
नागाव(नि.) – राष्ट्रवादी (सत्तांतर)
बलगवडे – राष्ट्रवादी(सत्तांतर)
योगेवाडी – राष्ट्रवादी(सत्तांतर)
शिरगाव कवठे – राष्ट्रवादी (सत्तांतर)
पुनदी – भाजप

हेही वाचलंत का ? 

Back to top button