मिरजेत गांजा ओढणारे दोघे पोलिसांच्या ताब्यात

मिरजेत गांजा ओढणारे दोघे पोलिसांच्या ताब्यात

मिरज पुढारी वृत्तसेवा : शहरातील जुना मालगाव रस्ता आणि सांगलीकर मळ्याकडे जाणार्‍या रस्त्यावर गांजा ओढणार्‍या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. अरबाज अमजद शेख (वय 25, रा. रेवणी गल्ली, मिरज) आणि दस्तगीर रेहमान इमानदार (वय 25, रा. मिरज) अशी त्यांची नावे आहेत. अरबाज शेख हा जुना मालगाव रस्त्यावर तर दस्तगीर इनामदार हा सांगलीकर मळ्याकडे जाणार्‍या रस्त्यावर गांजा ओढत बसता होता. दोघांकडून गांजा जप्त करण्यात आला आहे. याबाबत मिरज शहर पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news