सांगली : कसबे डिग्रज येथे बुलेट पेटली

सांगली : कसबे डिग्रज येथे बुलेट पेटली www.pudharinews.
सांगली : कसबे डिग्रज येथे बुलेट पेटली www.pudharinews.
Published on: 
Updated on: 

कसबेडिग्रज : पुढारी वृत्तसेवा येथील मुख्य रस्त्यावरील आपटेमळा येथे बुलेट मोटारसायकलने अचानक पेट घेतला. सोमवारी दुपारी ही घटना घडली. रस्त्यावरून जाणार्‍या टेम्पो चालक सचिन गोंदकर यांनी प्रसंगावधान दाखवून समोर असणार्‍या घरातील पाण्याने ही आग विझवली. यामुळे पुढील हानी टळली. मुख्य रस्त्यावरच ही घटना घडल्याने बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. या आगीत बुलेटचे नुकसान झाले.

हेही वाचलंत का?

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news