

रोहे ः जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले असुन रोहा तालुक्यात जिल्हापरीषदे गटच्या 4 जागेसाठी 14 उमेदवार रिंगणात आहेत.तर पंचायत समिती गणाच्या 8 जागेसाठी 25 उमेदवार रिंगणात आहेत.
रोहा तालुक्यात बहुतेक ठिकाणी राष्ट्रवादी (अजित पवार गट) विरोधात शिवसेना (शिंदे गट) अशी लढत पाहावयास मिळणार आहे. तर काही ठिकाणी राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेना (ठाकरे ) अशी लढाई पहावयास मिळणार आहे. रोहा तालुक्यात काही ठिकाणी दुरंगी लढत, तर काही ठिकाणी तिरंगी व काही ठिकाणी चौरंगी लढत पाहावयास मिळणार आहे.
जि.प. गटातील उमेदवार
नागोठणेः सुमीत काते (शिवसेना शिंदे ), किशोर जैन राष्ट्रवादी (अप), साईनाथ दिगंबर धुळे (मनसे),
आंबेवाडी ः निधी जाधव - राष्ट्रवादी (अप), सीमा महाबळे शिवसेना (शिंदे ),
भुवनेश्वर ः मधुकर पाटील राष्ट्रवादी (अप), संदेश मोरे शिवसेना (शिंदे),नितीन वारंगे, शिवसेना (उबाठा), दिप चंद्रकांत वायडेकर अपक्ष
घोसाळे ः सुश्रुता सुभाष पाटील भाजप, संचिता सचिन फुलारे शिवसेना (उबाठा), उर्वशी उदेश वाडकर शिवसेना (शिंदे गट), रोहीणी रामचंद्र सकपाळ राष्ट्रवादी (अजित पवार गट), वैष्णवी हेमंत ठाकुर शेकाप.
पंचायत समितीचे उमेदवार
नागोठणे ः समृध्दी कोळी राष्ट्रवादी (अप), अंजली दुर्गावले शिवसेना (उबाठा), सुकेळी ः योगीता विलास शिद, भाजप, अरुणा जानु हंभीर शिवसेना (उबाठा), गुलाब धर्मा वाघमारे शेकाप, कोलाड ः जगन्नाथ धनावडे राष्ट्रवादी (अप), शोभा सरफळे शिवसेना (शिंदे ), आंबेवाडी ः सुरेश महाबळे शिवसेना (शिंदे गट), संजय मांडलुस्कर राष्ट्रवादी (अप), धाटाव ः विजया पाशिलकर राष्ट्रवादी (अप), स्वप्नाली मोरे शिवसेना (शिंदे गट), सुप्रिया वारंगे शिवसेना (उबाठा), भुवनेश्वर ः संतोष सोनु खेरटकर शिवसेना (शिंदे गट), सुरेश धोंडु मगर राष्ट्रवादी (अप), न्हावे ः वर्षा देशमुख शिवसेना (शिंदे गट), सिद्दीका समिर धसाडे भाजप, शिवाणी परेश म्हात्रे राष्ट्रवादी (अजित पवार गट), रुपाली गणेश मढवी शेकाप, ऋषाली तानाजी म्हात्रे अपक्ष, घोसाळे ः मनोहर गोरे शिवसेना (शिंदे गट), प्रकाश लक्ष्मण धुमाळ भाजप, सचिन अनंत फुलारे शिवसेना (उबाठा), किसन गणपत मोरे राष्ट्रवादी (अजित पवार गट), शंकर सिताराम दिवकर शेकाप, गणेश बाळाराम भगत अपक्ष.