

माणगाव :- जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीमध्ये दि. 27 जानेवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता. या दिवसाअंती माणगाव तालुक्यात जिल्हा परिषदेसाठी 17 उमेदवार व पंचायत समितीसाठी 26 उमेदवार रिंगणात उतरले आहेत. आता सर्वांना उत्सुकता लागली आहे ती प्रचाराची. त्याकडे मतदारांचे लक्ष लागले आहे.
जिल्हा परिषद उमेदवार
निजामपूर ः अविनाश अनिल नलावडे- शिवसेना , जनार्दन सुदाम मानकर- शिवसेना ( ठाकरे), साबळे राजीव (राष्ट्रवादी ), दत्ता गोरेगांवकर ( अपक्ष ), संजय धाग ( अपक्ष ), राजू मोहन रोडेकर उर्फ सुतार, ( अपक्ष )
तळाशेत ः . दिशा दिपक जाधव - राष्ट्रवादी, स्वाती अनिल नवगणे - शिवसेना, भारती विलासराव सुर्वे - काँग्रेस रिया राजू रोडेकर उर्फ सुतार - अपक्ष
मोर्बा ः आरिफ सुलेमान मणेर - शिवसेना ठाकरे, रमेश पांडुरंग मोरे - शिवसेना, अस्लम इब्राहिम राऊत - राष्ट्रवादी
48 गोरेगावः 1. नरेश रामा अहिरे - शिवसेना ठाकरे , भारत विष्णु गोरेगावकर - राष्ट्रवादी काँग्रेस , दिनेश जनार्दन हरवंडकर- शिवसेना, भूषण संघरत्न जाधव - अपक्ष
पंचायत समिती गण उमेदवार
पाटणूस ः संजोग एकनाथ मानकर- राष्ट्रवादी,2. विलास यशवंत शिंदे- शिवसेना
निजामपूर ः अक्षय कृष्णा जाधव- शिवसेना, गणेश सोनू पवार- राष्ट्रवादी, प्रशांत पांडुरंग हिलम- शिवसेना ( ठाकरे)
तळाशेत ः उभारे विद्या विपुल - शिवसेना, मनिषा संदेश मालोरे - राष्ट्रवादी,
साई ः संगिता बक्कम - राष्ट्रवादी , निष्ठा नंदुराज वाढवळ - शिवसेना ठाकरे , रचना निलेश थोरे - अपक्ष, बक्कम संगीता अमित - अपक्ष
वडवली ः 1. खिडविडे सचिन तुकाराम- शिवसेना ( ठाकरे), पदरत ज्ञानदेव मारुती- शिवसेना, प्रकाश सखाराम लाड- राष्ट्रवादी, महेश देवदास सावडेकर- मनसे
मोर्बा ः अलका सुभाष केकाणे - राष्ट्रवादी ,पल्लवी विजय मोरे - शिवसेना
गोरेगाव ः 1. स्वाती करकरे - शिवसेना, वैदही बागडे - राष्ट्रवादी, अक्षता युवराज मुंढे - भाजप, हर्षदा चंद्रकांत सत्वे - अपक्ष
लोणेरे ः प्रदीप जाधव - आय काँग्रेस, रवींद्र महादेव टेंबे - शिवसेना, शिवाजी चंद्रकांत टेंबे - राष्ट्रवादी , प्रभाकर रामचंद्र ढेपे - शिवसेना ठाकरे, सीताराम पांडुरंग उभारे - अपक्ष.